Languages

   Download App

Press Media

Press Media

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

July 21st, 2018

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम उपस्थित होते.

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांचा सत्कार समारंभ

July 21st, 2018

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम.

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

July 14th, 2018

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व श्री.प्रखर अग्रवाल उपस्थित होते.

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांचा सत्कार समारंभ

July 14th, 2018

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व श्री.प्रखर अग्रवाल.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

June 24th, 2018

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांचा सत्कार समारंभ

June 24th, 2018

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, जिल्‍हाधिकारी धनंजय निकम.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

June 23rd, 2018

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्‍हे, आमदार स्‍नेहलताताई कोल्‍हे... Read more

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांचा सत्कार समारंभ

June 23rd, 2018

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे,... Read more

श्री.अनंत गिते, केंद्रीय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

May 6th, 2018

श्री.अनंत गिते, केंद्रीय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

April 25th, 2018

श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम उपस्थित होते.