खासदार श्री.राघव चड्ढा, आम आदमी पार्टी, पंजाब यांनी आज माध्यान्ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
Undefined
खासदार राघव चड्ढा यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
Sunday, July 20, 2025 - 14:00