केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमण व दिव तसेच लक्षद्वीपचे माननीय प्रशासक श्री प्रफुल्ल पटेल यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
Undefined
केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमण व दिव तसेच लक्षद्वीपचे प्रशासक श्री प्रफुल्ल पटेल यांनी आज (शुक्रवार, १९ जुलै २०२५ रोजी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
Saturday, July 19, 2025 - 16:00