Languages

   Download App

मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

फोटो नं.०१) मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया उदयोग व जल शक्ति भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महसुल, पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसाय विकास, महाराष्‍ट्र राज्‍य, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, आमदार राहुल आहेर, विश्‍वस्‍त अविनाश दंडवते, सुनिल शेळके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार सौ.स्‍नेहलताताई कोल्‍हे व माजी आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.  

फोटो नं.०२) मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया उदयोग व जल शक्ति भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त अविनाश दंडवते व सुनिल शेळके. यावेळी मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महसुल, पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसाय विकास, महाराष्‍ट्र राज्‍य, आमदार राहुल आहेर, मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे, मा.आमदार सौ.स्‍नेहलताताई कोल्‍हे व मा.आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.

Undefined
मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Monday, September 12, 2022 - 10:15
Donation Live Darshan