Languages

   Download App

मा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबा समाधी चे दर्शन घेतले

मा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबा

फोटो कॅप्शन-

 मा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री.राजेंद्र भोसले, श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी अहमदनगर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला, याप्रसंगी मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, महसुल मंत्री, व मा.ना.श्री. दिपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव उपस्थित होते. 

Undefined
मा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबा समाधी चे दर्शन घेतले
Wednesday, November 23, 2022 - 17:00