Download App

सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण

सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण

दिल्‍ली येथिल एका साईभक्ताने १५०० ग्रॅम वजनाचा ४१ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्याकडे सोन्‍याचा हार सुपूर्त करताना दिल्‍ली येथील दानशूर साईभक्‍त. याप्रसंगी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे व मंदिर विभाग प्रमुख राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Undefined
News Image: 
News Date: 
Monday, August 6, 2018