Languages

   Download App

माजी मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य मा.श्री.उध्‍दव ठाकरे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

माजी मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य मा.श्री.उध्‍दव ठाकरे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या

फोटो नंबर ०१) माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री.उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

 

फोटो नंबर ०) माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री.उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

Undefined
माजी मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य मा.श्री.उध्‍दव ठाकरे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
Friday, May 12, 2023 - 17:30