०१) मा.ना.भारती पवार, केंद्रिय राज्यमंत्री,आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपुजा केली. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकरी तुषार शेळके आदि उपस्थित होते.
०२) मा.ना.भारती पवार, केंद्रिय राज्यमंत्री,आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे.
Undefined
मा.ना.भारती पवार, केंद्रिय राज्यमंत्री,आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपुजा केली
Monday, September 11, 2023 - 10:15