मा.ना.श्री.अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राजस्थान कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, माजी महसुल मंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते.
Undefined
मा.ना.श्री.अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
Saturday, September 24, 2022 - 11:00