Languages

   Download App

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस व मा.ना.अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.ना.दिपक केसरकर, शिर्डी लोकसभा खा.मा.सदाशिव लोखंडे, माजी मंत्री राम शिंदे व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते. 

Undefined
Thursday, August 17, 2023 - 17:00