Languages

   Download App

भिक्षा झोळी माहीती

भिक्षा झोळी माहीती

Undefined

सकाळी ९.०० वाजता शिर्डी शहरातून काढण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संस्‍थान कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. या भिक्षा झोळीत ग्रामस्‍थ व साईभक्‍तांनी रोख स्‍वरुपात रुपये ६५,०७२/- तर गहु ९८७४ किलो ग्रॅम, बाजरी ७३ किलो ग्रॅम, तांदुळ ७९५ किलो ग्रॅम व हरभरा दाळ असे धान्‍यरुपाने सुमारे १०१ पोत्‍यांचे भरभरुन दान दिले.

Wednesday, October 9, 2019 (All day)