Languages

   Download App

श्री साईबाबा स्वतः भिक्षा मागून गोरगरिबांना जेऊ घालत  होते. बाबा नेहमी भुकेलेल्यांना अन्नदान करणेस सांगत.

श्री साईबाबा स्वतः भिक्षा मागून गोरगरिबांना जेऊ घालत  होते. बाबा

श्री साईबाबा स्वतः भिक्षा मागून गोरगरिबांना जेऊ घालत  होते. बाबा नेहमी भुकेलेल्यांना अन्नदान करणेस सांगत. बाबांचे शिकवणूकीनुसार  श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साई प्रसादालयामार्फत गरजू, गोर-गरीब लोकांसाठी जेवण पुरविणेचा निर्णय घेतला असून, दि.१८/०३/२०२० रोजीपासून प्रसादालय बंद झाल्यानंतर दररोज साधारणपणे १८०० ते २००० लोकांसाठी जेवण तयार करणेत येत असून, सदरचे जेवण संस्थानचे साईबाबा व साईनाथ ही दोन्ही हॉस्पिटल, शिर्डी परिसरातील वृद्धाश्रम, अनाथालय, मूक बधीर शाळा, अंध/अपंग शाळा त्याचप्रमाणे शिर्डी बस स्टँड येथे गोरगरीब,अनाथ लोकांना सकाळ व सायंकाळ दोन्ही वेळ सुरक्षित अंतर ठेवून जेवण व पॅकिंग केलेले अन्नपाकिटे पुरविणेत येत आहे.

Undefined
Monday, March 30, 2020 (All day)