०१. मा.ना.श्री कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय राज्य मंत्री, पंचायत राज, भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, खासदार सुजय विखे पाटील, विश्वस्त सचिन गुजर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.
०२. मा.ना.श्री कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय राज्य मंत्री, पंचायत राज, भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त सचिन गुजर. यावेळी खासदार सुजय विखे पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.
Undefined
मा.ना.श्री कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय राज्य मंत्री, पंचायत राज, भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Thursday, May 5, 2022 - 15:00