१) मा.श्री.राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री, संरक्षण, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र राज्य, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री, मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मा.श्री.कृपाशंकर सिंह, उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र आणि माजी गृह (राज्य) मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.श्री.राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक, संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर.
०२) मा.श्री.राजनाथ सिंह, मंत्री, संरक्षण, भारत सरकार व मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र राज्य, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री, मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मा.श्री.कृपाशंकर सिंह, उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र आणि माजी गृह (राज्य) मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.श्री.राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक, संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ आदी उपस्थित होते.
३) मा.श्री.राजनाथ सिंह, मंत्री, संरक्षण, भारत सरकार व मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र राज्य, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री यांनी मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार केला. यावेळी मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मा.श्री.कृपाशंकर सिंह, उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र आणि माजी गृह (राज्य) मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.श्री.राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक, संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर.