Languages

   Download App

गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून साईबाबांचे दर्शन आणि सत्कार

गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून साईबाबांचे दर्शन आणि

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्‍य दिवशी जेष्‍ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी श्री साईबाबांच्‍या धुपारतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Undefined
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून साईबाबांचे दर्शन आणि सत्कार
Friday, July 11, 2025 - 08:30