Languages

   Download App

समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून श्रींची पाद्यपूजा, गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय सुरुवात

समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून श्रींची पाद्यपूजा, गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून श्रींची पाद्यपूजा, गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय सुरुवात
Wednesday, July 9, 2025 - 08:30