भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडु तसेच टी-20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी सहपरीवार माध्यान्ह आरती करीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदीर विभागप्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.
Undefined
सूर्यकुमार यादव यांनी घेतले साईबाबांचे सहपरीवार दर्शन
Sunday, October 19, 2025 - 13:15