Languages

   Download App

Live Sai Darshan - Video Popup

Live Sai Darshan - Video Popup

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला

July 27th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. यावेळी उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, अॅड.मोहन जयकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, सौ.सरस्‍वती वाकचौरे, सौ.स्मिता जयकर आदि मान्‍यवर उपस्थित होते.

Recent Press & Media