Languages

   Download App

Press Media

Press Media

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रम

October 18th, 2018

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित, राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, विश्वस्त सर्वश्री बिपीनदादा कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, खासदार सदाशिव लोखंडे, ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Recent Press & Media