Languages

   Download App

Press Media

Press Media

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व वीणाची मिरवणूक काढण्यात आली

July 26th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, विश्वस्त अॅड.मोहन जयकर व उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम यांनी प्रतीमा तर विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील, सौ.प्रिया कदम, सौ.सरस्‍वती वाकचौरे, सौ.स्मिता जयकर, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Press & Media