तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या पत्नी सौ. गीता रेड्डी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.
Undefined
तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या पत्नी सौ. गीता रेड्डी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
Wednesday, July 2, 2025 - 14:15