मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री पणन, राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.
Hon. Minister Shri Jaykumar Rawal, Minister of Marketing and Protocol, Government of Maharashtra, visited and took darshan at the Samadhi of Shri Saibaba. After the darshan, he was felicitated by Administrative Officer Sandeepkumar Bhosale on behalf of the Shri Saibaba Sansthan.
माननीय मंत्री श्री जयकुमार रावल, विपणन (पणन) एवं शिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य ने श्री साईबाबा की समाधि के दर्शन किए। दर्शन के बाद, श्री साईबाबा संस्थान की ओर से प्रशासनिक अधिकारी संदीपकुमार भोसले ने उन्हें सम्मानित किया।
Undefined
मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री पणन, राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.
Sunday, July 12, 2026 - 15:15