Languages

   Download App

Press Media

Press Media

सिने अभिनेता संजय दत्‍त यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

February 6th, 2020

फोटोंची माहिती -

फोटो नं.०१) सिने अभिनेता संजय दत्‍त यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

फोटो नं. ०२) सिने अभिनेता संजय दत्‍त यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Photo Caption –

Photo no.01a & b) Actor Sanjay Datta has taken Shri Saibaba Samadhi’s darshan in Shirdi on today. At that time Mr.Deepak Muglikar, Chief Executive Officer of Shri Saibaba Sansthan Trust (Shirdi) also be present.

Photo no. 02) Actor Sanjay Datta has felicitated by Mr.Deepak Muglikar, Chief Executive Officer of Shri Saibaba Sansthan Trust (Shirdi) after taken Shri Saibaba Samadhi’s darshan.

Recent Press & Media