प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
शिर्डी: प्रसिद्ध पार्श्वगायक नितीन मुकेश यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा शाल व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार केला.
प्रसिद्ध गायक नितिन मुकेश ने किए श्री साईबाबा के दर्शन
शिर्डी: जाने-माने पार्श्व गायक नितिन मुकेश ने आज श्री साईबाबा की समाधि के दर्शन कर आशीर्वाद लिया। उनके दर्शन के उपरांत, श्री साईबाबा संस्थान की ओर से उप-मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे ने उन्हें सम्मानित किया।
Renowned Singer Nitin Mukesh Offers Prayers at Shri Saibaba Samadhi
SHIRDI: Acclaimed playback singer Nitin Mukesh visited the Shri Saibaba Samadhi Temple to offer his prayers. Following his visit, he was officially felicitated by Bhimraj Darade, the Deputy Chief Executive Officer of the Shri Saibaba Sansthan Trust.

