श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.
Undefined
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला
Friday, July 11, 2025 - 11:00