मा. ना. सचिन अहिर, उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे - सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला.
मा. ना. सचिन अहिर, उपसभापति, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य ने श्री साईं बाबा की समाधि के दर्शन किए। दर्शन के पश्चात श्री साईं बाबा संस्थान की ओर से प्रशासनिक अधिकारी प्रज्ञा महांडुळे - सिनारे ने उनका सम्मान (सत्कार) किया।
Hon. Mr. Sachin Ahir, Deputy Chairman, Legislative Council, Maharashtra State, offered his prayers at the Samadhi of Shri Sai Baba. After taking the darshan, he was felicitated on behalf of Shri Sai Baba Sansthan by Administrative Officer Pragya Mahandule - Sinare.



