Languages

   Download App

Press Media

Press Media

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली.

October 17th, 2018

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी आणि विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर व बिपीनदादा कोल्‍हे यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Recent Press & Media