Languages

   Download App

Press Media

Press Media

अभिनेता सोनु सुद यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

December 30th, 2019

फोटो ०१ आणि ०२: अभिनेता सोनु सुद यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

फोटो ०३ अभिनेता सोनु सुद यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent Press & Media