मा.अॅड.श्री उज्वल निकम, राज्यसभा खासदार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी श्री संदिपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.