श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा होत आहे. या निमित्त श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी तयार करण्यात येऊन ती महाप्रसाद स्वरूपात वाटप केली जात आहे.