श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचा प्रारंभ; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिर्डी भक्तीमय
July 9th, 2025
शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने... Read more |
दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाने गुरुपौर्णिमा उत्सवाला चार चाँद; साईबाबांचे समकालीन क्षण उलगडले
July 9th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्यावतीने सुरत येथील साईभक्त श्री जिग्नेश सी. राजपूत यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून साकार झालेल्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात श्री साईबाबांचे... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषनाई केली.
July 9th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषनाई केली. |
सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. कृष्णा कुमारींनी घेतले साईबाबांचे दर्शन
July 9th, 2025
सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांच्या पत्नी सौ. कृष्णा कुमारी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला. |
हिमाचल प्रदेश राज्याचे उप मुख्यमंत्री मा. ना. श्री मुकेश अग्नीहोत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
July 9th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे प्रथम दिनी हिमाचल प्रदेश राज्याचे उप मुख्यमंत्री मा. ना. श्री मुकेश अग्नीहोत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more |
शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा पहिला दिवस: मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकरांसह मान्यवरांचा मिरवणुकीत सहभाग
July 9th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन... Read more |
समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून श्रींची पाद्यपूजा, गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय सुरुवात
July 9th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित... Read more |
शिर्डीत आषाढी एकादशी उत्साहात साजरी: साईप्रसादालयात भाविकांना साबुदाणा खिचडी महाप्रसाद
July 6th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा होत आहे. या निमित्त श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी तयार करण्यात येऊन ती महाप्रसाद स्वरूपात वाटप केली जात... Read more |
आषाढी एकादशीनिमित्त शिर्डी साईमंदिरात फुलांची मनमोहक सजावट; कर्नाटकचे देणगीदार श्री. एस. प्रकाश यांचे सहकार्य
July 6th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा होत असून या निमित्त कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त श्री.एस.प्रकाश यांच्या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक... Read more |
गुरुपौर्णिमेच्या गर्दीमुळे शिर्डीत १० जुलैला 'ब्रेक दर्शन' बंद राहणार
July 6th, 2025
*श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार* श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दि. ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात... Read more |