Languages

   Download App

Press Media

Press Media

डॉ.नीलम गो-हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

January 16th, 2020

फोटोंची माहिती -

फोटो ०१) डॉ.नीलम गो-हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

फोटो ०२) डॉ.नीलम गो-हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent Press & Media