Languages

   Download App

Press Media

Press Media

सिने अभिनेत्री मनिषा कोइराला यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

January 10th, 2020

फोटोंची माहिती -

फोटो ०१) सिने अभिनेत्री मनिषा कोइराला यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सौ.जयश्री मुगळीकर उपस्थित होते.

फोटो ०२) सिने अभिनेत्री मनिषा कोइराला यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सौ.जयश्री मुगळीकर.

Recent Press & Media