Languages

   Download App

आकाश अंबानींनी घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

आकाश अंबानींनी घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

प्रसिध्‍द उद्योगपती रिलायन्‍स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्‍यक्ष आकाश अंबानी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Undefined
आकाश अंबानींनी घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार
Tuesday, May 20, 2025 - 17:15