Languages

   Download App

कॅबिनेट मंत्री श्री छगन भुजबळ यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन, संस्थानकडून सत्कार

कॅबिनेट मंत्री श्री छगन भुजबळ यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे

महाराष्‍ट्र राज्‍याचे कॅबीनेट मंत्री मा.ना.श्री छगन भुजबळ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात,जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

Undefined
कॅबिनेट मंत्री छगन श्री भुजबळ यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन, संस्थानकडून सत्कार
Friday, May 23, 2025 - 10:30