Languages

   Download App

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जान्‍हवी कपुर व अभिनेता सिद्धार्थ मल्‍होत्रा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जान्‍हवी कपुर व अभिनेता सिद्धार्थ मल्‍होत्रा यांनी श्री

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जान्‍हवी कपुर व अभिनेता सिद्धार्थ मल्‍होत्रा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

Undefined
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जान्‍हवी कपुर व अभिनेता सिद्धार्थ मल्‍होत्रा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले
Wednesday, August 27, 2025 - 16:45