मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री पणन, राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते.