माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
पूर्व सांसद संभाजीराजे भोसले ने शिर्डी में श्री साईबाबा की समाधि के दर्शन किए। दर्शन के पश्चात श्री साईबाबा संस्थान की ओर से मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (आईएएस) द्वारा उनका सम्मान किया गया।
Former Member of Parliament Sambhajiraje Bhosale visited Shirdi and offered prayers at the समाधि of Shri Saibaba. Following the दर्शन, he was felicitated on behalf of the Shri Saibaba Sansthan by Chief Executive Officer Goraksh Gadilkar (IAS).



