प्रसिद्ध सिने अभिनेते सुनिल शेट्टी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
June 30th, 2025
प्रसिद्ध सिने अभिनेते सुनिल शेट्टी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित... Read more |
सिने अभिनेत्री उपासना सिंग यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
June 26th, 2025
प्रसिद्ध सिने अभिनेत्री उपासना सिंग यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. |
श्री साईबाबा संस्थान शिर्डी तर्फे एमएचटी-सीईटी कोचिंग सुविधा!
June 24th, 2025
*श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी* *दि.२४ जून २०२५* *श्री साईबाबा संस्थान कडून इ.११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटीची सु* विधा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना भविष्यातील... Read more |
नवीन 'ब्रेक दर्शन' व्यवस्था
June 23rd, 2025
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान मा. तदर्थ समिती निर्णयानुसार, २२ जुन २०२५ पासून ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार व वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मंदिरातील दर्शन प्रक्रियेला अधिक... Read more |
मंत्री अतुल सावे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन
June 22nd, 2025
मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज... Read more |
श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
June 21st, 2025
श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.... Read more |
जागतिक योग दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग साधना कार्यक्रम संपन्न
June 21st, 2025
शिर्डी | जागतिक योग दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग साधना कार्यक्रम संपन्न जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या... Read more |
जलसंपदा मंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला; संस्थानकडून सत्कार
June 14th, 2025
मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार... Read more |
शिर्डी साईबाबा मंदिरात हार आणि फुले अर्पण करण्यास पुन्हा परवानगी; इतर साहित्यावर बंदी कायम
June 13th, 2025
शिर्डी – दिनांक 2 मे 2025 रोजी प्राप्त झालेल्या धमकीच्या मेलच्या पार्श्वभूमीवर, तसेच भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या कारणास्तव सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल... Read more |
शिर्डीत १०८ फुटी राष्ट्रध्वजाचे दिमाखदार लोकार्पण!
June 12th, 2025
शिर्डी : १०८ फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण सोहळा संपन्न.. श्री साईबाबा मंदिर परिसरातील गेट क्रमांक ०१ जवळ "फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया" यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या १०८ फूट उंच भव्य राष्ट्रध्वजाचा लोकार्पण... Read more |