Languages

   Download App

News

News

मा. ना. श्री. रामदास आठवले, केंद्रिय राज्‍यमंत्री, सामाजिक न्‍याय आणि सबलीकरण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

February 5th, 2024

मा. ना. श्री. रामदास आठवले, केंद्रिय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सबलीकरण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.   मा. ना. श्री. रामदास आठवले, केंद्रिय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सबलीकरण यांनी श्री साईबाबांच्या... Read more

राम मंदीर, आयोध्‍या न्‍यासाचे वतीने श्री राम लल्‍ला मुर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळयाचे निमंत्रण श्री साईबाबांचे चरणी अर्पण

January 11th, 2024

श्री राम मंदीर, आयोध्या न्यासाचे वतीने श्री राम लल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे निमंत्रण श्री साईबाबांचे चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेकडे सुपुर्द करतांना प्रणवजी... Read more

शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

January 5th, 2024

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक... Read more

मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

December 29th, 2023

मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.   मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन... Read more

सोन्‍याचे फुल श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त

December 27th, 2023

श्री दत्तजयंतीच्या मुहुर्तावर ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशुर साईभक्त श्री. संभुनाथ सवाई यांनी ८२.८७० ग्रॅम वजनाचे ०४ लाख ७७ हजार ०८३ रुपये किंमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले.... Read more

श्री साईबाबा संस्‍थानला अपाचे ३१० CC अंदाजे ३ लाख २५ हजार किमतीचे दुचाकी वाहन देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाले

December 27th, 2023

आज दि. २७ डिसेंबर रोजी टी.व्ही.एस कंपनीचे वतीने श्री साईबाबा संस्थानला अपाचे ३१० CC अंदाजे ३ लाख २५ हजार किमतीचे दुचाकी वाहन देणगी स्वरुपात प्राप्त झाले. देणगीस्वरूपात प्राप्त झाालेल्या वाहनाची श्री साईबाबा संस्थानचे... Read more

सोन्‍याचे फुल श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त

December 27th, 2023

श्री दत्तजयंतीच्या मुहुर्तावर ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशुर साईभक्त श्री. संभुनाथ सवाई यांनी ८२.८७० ग्रॅम वजनाचे ०४ लाख ७७ हजार ०८३ रुपये किंमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले.... Read more

श्री दत्‍तजयंती जन्‍मोत्‍सव साजरा

December 27th, 2023

दत्तजयंती निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात ह.भ.प. प्रभंजन भगत, लोणी यांचा दत्त जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला. त्यानंतर प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व सौ. ज्योती हुलवळे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त... Read more

नाताळ सुट्टी, सन २०२३ वर्षाला निरोप व सन २०२४ नविन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण

December 24th, 2023

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सन २०२३ वर्षाला निरोप व सन २०२४ नविन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्ताने रविवार दिनांक ३१ डिसेंबर... Read more

मा. महामहीम, श्री मनोज सिन्‍हा, लेफ्टनंट राज्‍यपाल, जम्‍मु आणि काश्मिर

December 16th, 2023

मा. महामहीम, श्री मनोज सिन्हा, लेफ्टनंट राज्यपाल, जम्मु आणि काश्मिर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर उपस्थित होते.   मा. महामहीम, श्री मनोज सिन्हा, लेफ्टनंट राज्यपाल, जम्मु आणि काश्मिर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यानंतर... Read more