Languages

   Download App

Press Media

Press Media

ना.आदिती सुनिल तटकरे, राज्‍य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्यासमाधीचे दर्शन घेतले.

January 17th, 2020

फोटोची माहिती –

फोटो नं. ०१) ना.आदिती सुनिल तटकरे, राज्‍य मंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

फोटो नं. ०२) ना.आदिती सुनिल तटकरे, राज्‍य मंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर.

Recent Press & Media