केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, आमदार स्नेहलताताई कोल्हे आदी उपस्थित होते.