Languages

   Download App

Electrical Dept.

Electrical Dept.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था,शिर्डीचे विद्युत विभागाचे दैनंदिन मेन्‍टेनन्‍सकरीता इलेक्ट्रीकल मटेरीयल पुरविणेकामी विविध पुरवठाधारकांकडुन दरपत्रके मागविण्‍यात येत आहे

E-Tenders are invited from Reputed Contractors for procurement and development of THE DESIGN, ENGINEERING, SUPPLY, ERECTION INSTALLATION, TESTING, & COMMISSIONING FOR 1900 KWP GRID CONNECTED GROUND MOUNTED SOLAR PV PROJECT WITH 5 YEARS O&M AT SHREE SAIBAB

नवीन शैक्षणिक संकुलातील क्रीडा मैदानावर रात्रीच्या सामन्यांसाठी तात्पुरती विद्युत व हॅलोजन व्यवस्था करणेबाबत.

संस्थानच्या विविध उत्सवांकरिता विद्युत रोषणाई तसेच संस्थानतर्फे आयोजित इतर कार्यक्रमांच्या वीज पुरवठ्यासाठी भाड्याने विविध क्षमतेचे जनसेट (GenSet) पुरवण्याकरिता वार्षिक दर निश्चित करणेबाबत.

"श्री साईसच्चरित विश्वपारायण सोहळा २०२६" व दैनंदिन मेन्टेनन्सकरीता इलेक्ट्रीकल मटेरीयल खरेदी करणेबाबत ("Procurement of Electrical Material for 'Shree Saisatcharitra Vishwaparayana Sohala 2026' and Daily Maintenance").

जनरेटर ट्रॉलीचे ट्युबलेस टायर खरेदी करणेकामी इलेक्ट्रीकल मटेरीयल खरेदीकरणेबाबत