Home » Media » News » श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ ते गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे