Home » Media » News » श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला असून या निमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच या निमित्ताने श्री