Home » Media » News » श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०४ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे लाखो साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.