Home » Media » News » श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री साईप्रसादालयात शाबुदाणा खिचडी प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. याकरीता सुमारे ६० पोते शाबुदाणा व ४० पोते शेंगादाणे वापरण्य