Languages

   Download App

News

News

आज दि.२८ ऑगस्‍ट २०२४ रोजी गेट नं.०३ जवळील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात दुपारी ०२ ते ०५ या वेळेत तामिळनाडू राज्‍यातील तिरुपूर येथील पावलाकोडी कुम्मियाट्टकुट्टू या ग्रुप मधील साईभक्‍तांनी पारंपारीक “पावलाकोडी कुम्मि” नृत्‍याचे सादरीकरण केले. यामध्‍ये साधारण १२० महिला व ३० पुरुषांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमानंतर संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांचा शाल व श्रीफळ देवून सत्‍कार करणेत आला.

Recent News