Home » Media » News » सूर्यकुमार यादवने घेतले श्री साईबाबांचे दर्शन, संस्थानकडून सत्कार!
News
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.