Languages

   Download App

News

News

श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी सातत्याने श्रद्धेने दान अर्पण केले जाते. आज गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्ताने  १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेशमूर्ती अर्पण केली.

या सोन्याच्या गणेशमूर्तीची अंदाजे किंमत रुपये १२ लाख ३९ हजार ४४० इतकी असून, सदर दानशूर साईभक्ताने आपले नाव गोपनीय ठेवण्याची विनंती श्री साईबाबा संस्थानकडे केली आहे.

सदर सोन्याची गणेशमूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्ताचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

 

देश-विदेश के लाखों श्रद्धालुओं की श्री साईबाबा में अटूट आस्था है। श्रद्धालु श्रद्धा भाव से श्री साईबाबा के चरणों में दान अर्पित करते रहते हैं। आज गुजरात राज्य के अहमदाबाद निवासी एक साईभक्त ने  १०२.४५० ग्राम वजनी स्वर्ण गणेश प्रतिमा अर्पित की।

उक्त स्वर्ण गणेश प्रतिमा का अनुमानित मूल्य रुपये १२ लाख ३९ हजार ४४० है। दानदाता साईभक्त ने अपना नाम गोपनीय रखने का अनुरोध श्री साईबाबा संस्थान से किया है।

स्वर्ण गणेश प्रतिमा अर्पित किए जाने के उपरांत श्री साईबाबा संस्थान की ओर से उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे ने दानदाता साईभक्त का सत्कार कर आभार व्यक्त किया।

 

Millions of devotees from India and abroad have unwavering faith in Shri Saibaba, and devotees continue to offer generous donations at His holy feet with deep devotion. Today, a Sai devotee from Ahmedabad, Gujarat, offered a gold Ganesh idol weighing 102.450 grams .

The estimated value of the gold Ganesh idol is ₹12,39,440. The generous devotee has requested Shri Saibaba Sansthan to keep his identity confidential.

After the offering of the gold Ganesh idol, on behalf of Shri Saibaba Sansthan, Deputy Chief Executive Officer Mr. Bhimraj Darade felicitated the devotee and expressed gratitude for the noble donation.

Recent News